पोलिस तक्रार प्राधिकरण, - Grahak Margdarshan

STAY CONNECTED

पोलिस तक्रार प्राधिकरण,

आदरणीय सर्व ग्राहकांना
नम्र विनंती करतो की,
जर तुम्हाला पोलीसांनी कांही त्रास दिला
किंवा तुमची तक्रारीची दाखल घेतली नाही
तर
खालील पत्यावर नोंदणीकृत पोस्टाव्दारे
तक्रार नोंदवली जावी ही नम्र विनंती
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने करण्यात येते आहे

अध्यक्ष,
राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण,
४था मजला,
कुपरेज टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग,
महर्षि कर्वे रोड,
नरिमन पॉईंट,
मुंबई 400 021

022-22820045
mahaspca@gmail.com