Thursday, 4 August 2016

Driving लायन्सस काढन खूप सोप आहे

*Driving लायन्सस काढन खूप सोप आहे।*

कोणत्याही agent शिवाय अगदी 30 रुपयात तुम्ही ऑनलाइन registration करून lincence मिळवू शकता !!!
१) sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा , संगणकामद्ये अक्रोबॅट रीडर ९ आवश्यक.
२) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा.
३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या.
४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह Rto ऑफिस ला जा.
५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा.
६) ३० रु. चलन भरा.
७) बायोमेट्रिक registration करा.
८) परीक्षा द्या. परीक्षेच्या तयारीसाठी Rto exam in marathi हे app डाउनलोड करा.
९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात lincece मिळते.
आपण इंटरनेटचा उपयोग फक्त whatsapp facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल.
Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून lincece नसणार्यांनी apply करायला काहीच हरकत नाही.

Same process पक्क्या lincence साठी आहे !!!

*जागो ग्राहक जागो ,
ग्राहक मार्गदर्शन केंद्र ,
ग्राहक पंचायत

No comments:

Post a Comment