Monday, 1 August 2016

"गोपीनाथ मुडें '' शेतकरी अपघात विमा योजना

महत्वाची सुचना....

आपल्या गावात दुर्देवाने
शेतक-याचा अपघाती मृत्यु झाला तर महाराष्ट्र शासन, कृषि विभागामार्फत "गोपीनाथ मुडें '' शेतकरी अपघात विमा योजना अंर्तगत
200000/- ची मदत केली जाते
त्यासाठी लागणारी कागदपत्राचा तपशील

1. 7/12
2.8 /अ
3.गावनमुना 6-ड
4.गावनमुना 6-क
5.तलाठी प्रमाणपत्र (गोल शिक्का)
6.वयाचा पुरावा
7.FIR
8.मृत्यु /अपंगत्वाचा दाखला
9.घटना स्थळाचा पंचनामा (पोलीस सांक्षाकीत)
10.मरणोत्तर पंचनामा (पोलीस सांक्षाकीत)
11.पोस्टमार्टम पंचनामा
12.ड्रायव्हिग लायसन्स (मोटारसायकल अपघात)
13.MSEB report (विजेचा शॉक लागुन)
14.पासबुक झेराक्स (क्लेम धारक)
15.रहिवाशी प्रमाणपत्र
16.मयत व वारसदार पासपोर्ट फोटो
17. वारसदार व्यक्ती चे महा ई सेवा वर फोटो सहीत प्रतिज्ञापत्र

अधिक माहीतीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संर्पक साधावा.

कृपया जवळील शेतकरी बाधंवाना ही माहीती  सांगावी हि विनंती.

कृषि विभाग
Pune

No comments:

Post a Comment