Saturday, 13 August 2016

निवेदन : संसद भवन जसे कॅन्टीन देशात प्रत्येक दहा किलोमिटर अंतरावर काढणे बाबत.

निवेदन

14-08-2016

माननीय
श्री. नरेंद्र मोदी साहेब
पंतप्रधान - भारत सरकार,
संसद भवन ,न्यू दिल्ली.

विषय:   कृपया सगळ्या योजना बंद करून टाका.
फक्त संसद भवन मध्ये जसे कॅन्टीन आहेत
तसे देशात प्रत्येक दहा किलो मिटर
अंतरावर कॅन्टीग काढणे बाबत.

अर्जदार नाव :-

मा.पंतप्रधान,
श्री नरेन्द्रजी मोदी,

सगळे लफडे संपतील! आज पावाेत एक ही व्याेजना परिपुर्ण पणे जनते साठी काढू शकले नाहीत यांचा मला खेद वाटताे. आच्छ दिनच्या नावा खाली केवळ लुच्चे दिन फारच माेठ्या प्रमानात दिसुन येतात.
29 रूपये मध्ये पोट भरून जेवण.80% लोकांना घर चालवण्याचे लफडी बंद होतील.

ना सिलेंडर आणायला लागेल ना, राशन घरवाली पण खुश !

सगळीकडे आनंद च आनंद नांदेल. नंतर आम्ही सगळे म्हणु,
सबका साथ सबका विकास !

सगळ्यात मोठा फायदा 1 रूपये मध्ये गहु नाही द्यायला लागणार

आणि मोदीजींना हे सगळं काही सांगावे लागणार नाही मध्यम वर्गातील
लोक अाप आपल्या हिसाबात घर
चालवा.

हया सगळ्या गोष्टीकडे लक्ष दया

कृपया इमानदारीने मेहनत करून माहीती गोळा केली आहे.
देशातील एक-एक नागरिकांना
पोहोचवली पाहीजे.

फेकूगिरी पणाची का 56 ईंच छातीची त्यांची शान

देशात एकच जागा अशी आहे, जिथे खायला स्वस्त मिळते.

चहा      =  01.00
सुप      =  05.50
दाल      =  01.50
जेवण    = 02.00
चपाती   = 01.00
चिकन    = 24.50
डोसा     = 04.00
बिर्याणी  = 08.00
मच्छी     = 13.00

या सगळ्या फक्त तिथल्या गरीबांच्या करता आणि
हेच सगळं उपलब्ध आहे. भारतीय संसद मधील कॅन्टीनमध्ये आणि हया सगळ्या गरीबांना पगार आहे 80,000 महिन्याचा, ते पण बिगर इनकम टॅक्स.

कि जे लोक रोज 30 या 32 रूपये रोज कमावतो तो गरीब नाही.
         
अापला एक दक्ष नागरीक

असे पत्र सर्व दक्ष नागरिकांनी लिहावे
असे मी सर्वाना आवाहन करतो

No comments:

Post a Comment